Falala kid lagte fal pokarte
Barich Fal pokharleli aahet
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याBarich Fal pokharleli aahet
पाने वळून झाडतायेत उपाय सांगा आणि झाडा ची वाढ होत नाही लवकर
गुच्छ तयार होत आहे खूप त्या साठी उपाय सांगावे
कैरी गळती होत आहे त्याच्यावर काय उपाय आहे का ते कळवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Sarveshrane Mango Fruit Fly Mango Fruit Borer वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Balasaheb 417
4 वर्षांपूर्वी
हे तेल्या रोगाचे लक्षण आहे क्यापटाप बुरशीनाशक फवारा
संतोष 4237
4 वर्षांपूर्वी
Sarveshrane अळीनाशक व बुरशी नाशकाची फवारणी आठवड्याच्या अंतराने करा. ॥ अग्निअस्त्र ॥ ( अळी/किटक नाशक ) (बोड अळी,शेंड अळी,घाटी अळी,खोड किडा,रस शोषक कीड ) ++ साहिय्य :- २० लि. गोमूत्र (देशी गायीचे ) ३ किलो कडुलिंबाच्या पानांची पाट्यावर केलेली चटणी. १/२ किलो. तिखट मिरचीचा ठेचा. १/२ किलो. तंबाखूची पाने किंवा तंबाखू. १/४ किलो. गावरानी लसूण पाट्यावर चटणी करून. ++ कृती :- एका भांड्यात सर्व पदार्थ एकत्र मिसळणे काडीने ढवळणे. ४८ तास ( दोन दिवस )सावलीत झाकून ठेवणे. दोन दिवस सकाळ-संध्याकाळ एक मिनीटं सवेगतीने ढवळणे. दोन दिवसांनी फडक्याने गाळून संग्रही ठेवणे. तीन महिने वापरता येते. वापर : एक एकरसाठी २०० लि.पाणी घेऊन त्यामध्ये ६ ते ८ लि.अग्निअस्त्र मिसळून फवारणी करणे. (नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)
संतोष 4237
4 वर्षांपूर्वी
Sarveshrane ॥ बुरशी नाशके (विषाणू ) ( एक एकर साठी.)॥ ०१. २०० लि.पाणी. २० लि.गाळलेले जीवामृत ०२. १०० लि.पाणी ५ ते ६ लि.आंबट ताक ( आंबट ताक हे चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे तसेच संजीवक व जंतूरोधक आहे. ) ०३. एका भांड्यात २ लि.पाणी घ्या,त्यामध्ये २०० ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेऊन त्या द्रावणाला ऊकळा. अर्धे झाल्यावर विस्तव बंद करून थंड होऊ द्या दुसर्या भांड्यामध्ये २ लि.दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी येऊ द्या मग त्याला थंड होऊ द्या. २०० लि पाण्यामध्ये वरील सुंठ व दुध मिसळून चांगले ढवळा, दोन तास तसेच ठेवा. त्यानंतर गाळून घ्या व फवारणी करा. ( हे द्रावण ४८ तासाच्या आत वापरावे.) ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)