आंबा

Mangifera indica

पाणी देणे
मध्यम

लागवड
रोपणी केलेले

काढणी
1 - 365 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 7.5

"तापमान"
0°C - 0°C

खते देणे
जास्त

आंबा

परिचय

आंब्याच्या फळाला उच्च आर्थिक महत्व आहे आणि चांगली चव आणि विविध प्रकारच्या वाणांमुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. हे पौष्टिकदृष्ट्या व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध आहे. आंब्याच्या झाडाचे लाकूड. लाकूड कामात आणि धार्मिक हेतूंसाठी देखील वापरले जाऊ शकते. पाने गुरांना चारा म्हणुन दिली जाऊ शकतात.

काळजी

काळजी

शक्य असल्यास, आंब्याची लागवड आपल्या आवडत्या वाणाच्या कलमाने करावी. जर रोपवाटिकेतुन रोप घेऊन लागवड करत असाल तर मूळ प्रणाली जितकी शक्य होईल तितकी शाबुत राखणे महत्वाचे असते. हलके पण वारंवार सिंचनाचा सल्ला देण्यात येतो. सेंद्रीय खत जास्त प्रमाणात दिल्याने आंब्याच्या वाढीला रसायनिक खतांपेक्षाही चांगले लाभदायक असते. आंब्याच्या झाडाला मनाप्रमाणे आकार देण्यासाठी वळविणे महत्वाचे आहे. खासकरुन वाढीच्या पहिल्या ३ ते ४ वर्षात नियमितपणे छाटणी देखील केली गेली पाहिजे. वार्षिक छाटणीची खरतर त्याच्या डेरेदारपणामुळे गरज भासत नाही. फळांना इजा होऊ नये याची काढणी करताना सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे.

माती

आंबा विविध प्रकारच्या जमिनीत चांगल्या तर्‍हेने वाढत असला तरी मध्यम लाल जमिनी इष्ट असतात. जमिनीत पाणी राखण्याची क्षमता चांगली असावी पण पाणथळ जमिनीत वाढ खुंटते. सेंद्रीय घटक असलेल्या गाळाच्या भारी (१.२ मी. पेक्षा जास्त खोलीची) जमिनीत वाढ उत्तम होते. या कारणांमुळे, टेकड्यांऐवजी मैदानी प्रदेशात लागवड करण्यास अधिक प्राधान्य दिले जाते.

हवामान

आंबा बहुतेक उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात चांगला वाढतो परंतु तीव्र उष्णता आणि दवास अत्यंत संवेदनशील आहे. उत्पादन चांगले मिळण्यासाठी वाढीच्या पूर्ण काळात पाऊस विखरुन पडणे महत्वाचे आहे. उदा. जरी पावसाळी हवा फळ विकसनासाठी चांगली असली तरी कोरडी हवा फुलधारणेच्या काळात परागीकरणासाठी चांगली असते. वादळी वारा आंबाच्या झाडास हानी पोहोचवू शकतो.

संभाव्य रोग

आंबा

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

आंबा

Mangifera indica

आंबा

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

आंब्याच्या फळाला उच्च आर्थिक महत्व आहे आणि चांगली चव आणि विविध प्रकारच्या वाणांमुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. हे पौष्टिकदृष्ट्या व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध आहे. आंब्याच्या झाडाचे लाकूड. लाकूड कामात आणि धार्मिक हेतूंसाठी देखील वापरले जाऊ शकते. पाने गुरांना चारा म्हणुन दिली जाऊ शकतात.

मुख्य तथ्ये