वनस्पतीच्या प्रश्र्नाविषयी काळजी करू नका. प्लँटिक्स अॅप वापरा!

शेतकरी, शेतमजूर आणि वनस्पती प्रेमी यांच्याद्वारे शेती उत्पादकता वाढविण्यात मदत करण्यासाठी निवडलेले उत्कृष्ट मोबाइल अॅप

प्लँटिक्स - आपल्या खिशातील मोबाइल पीक चिकीत्सक

नवीनतम तंत्रज्ञानासह आणि जागतिक स्तरावर एकत्रित शेतीविषयक माहितीसह आपल्या नफ्यात सुधारणा करा. आपण शेतकरी, शेतमजूर किंवा सल्लागार असल्यास, शेती, रोग नियंत्रण आणि चांगले पिके मिळविण्याच्या सर्वोत्तम पद्धतींसाठी प्लँटिक्स हा आपला विश्र्वासार्ह भागीदार आहे.

आरोग्य तपासणी

साध्या 3 जी-सक्षम स्मार्टफोनचा वापर करून आपल्या लागवड केलेल्या पिकाचा एक फोटो घ्या. प्लँटिक्स पापणी लवायच्या आत त्याचा अभ्यास करते आणि रोपांच्या प्रजाती आणि त्याच्या संभाव्य आजाराबद्दल तपशीलवार माहिती देते

प्लँटिक्स कृषी समुदाय

स्थानिक किंवा जागतिक स्तरावर रोप समस्यांबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी शास्त्रज्ञ, शेतकरी आणि वनस्पती तज्ज्ञांच्या कृषी समुदायाशी संपर्क साधा.

रोग ग्रंथालय

प्लँटिक्स रोप समस्या आणि त्यांच्या उपचारांसाठी सर्वात मोठा स्वतंत्र डेटाबेस प्रदान करते.