फोटो पूर्ण पाहा कोबी पिकाचे आणि औषधाची फोटो शेवटी आहेत. ते सुद्धा पाहा. डाऊनी मिल्ड्यु,काळी बुरशी आणि काळी कुज होत आहे.
डाऊनी मिल्डू, काळी बुरशी आणि काळी कुज होत आहे. फवारण्या केल्या तरी ३/४ दिवसांनी परत येतो आहे . पहिली फवारणी.Bacterimycin+Dozan+impact. दुसरी फवारणी Biofangi+kohinoor M-45 ची केली तरी तो अाटोक्यात येत नाही आहे.
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Dada Pawar Black Rot आणि Downy Mildew आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Suraj.
171
3 वर्षांपूर्वी
Tilt + cumunil cha स्प्रे ध्या
Vijay
168
3 वर्षांपूर्वी
Suraj. Agriculture hi sir cumunil drug name plz & which brand
Suraj.
171
3 वर्षांपूर्वी
Cuman L sygenta
Shinde
21
3 वर्षांपूर्वी
Downy Mildew check this link Dada Pawar