कोबी

Brassica oleracea

पाणी देणे
मध्यम

लागवड
रोपणी केलेले

काढणी
90 - 120 दिवस

कामगार
कमी

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 6.5

"तापमान"
7°C - 29°C

खते देणे
जास्त

कोबी

परिचय

कोबी वनस्पती एक क्रूसीफेरस भाजी आहे जी ब्रासीकेसी कुटुंबातील एक सदस्य आहे. कोबीची लागवड त्यांच्या हवामान अनुकूलतेमुळे आणि त्यांच्या उच्च पौष्टिक मूल्यामुळे सर्व ठिकाणी केली जाते. मूळचे युरोपातील हे कोबीचे पीक आता जगभरात लागवड करुन खाल्ले जाते.

काळजी

काळजी

लागवडीपूर्वी ४५०-६०० मि.मी. खोल नांगरणी करण्याची काळजी घ्या. नांगरणीमुळे उर्वरित सेंद्रीय सामग्री जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळुन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या दोन आठवड्यांपूर्वी जमिनीचे धूमन करावे. कोबीच्या चांगल्या वाढीसाठी जास्त प्रमाणात पोषकांची गरज भासते, त्यामुळे हेक्टरी २००-२५० किलो नत्र द्यावे. खते अनेक वेळा दिल्याने जास्त उत्पादन मिळविण्यास मदत होते. कोबीची लागवड थेट बी किंवा रोप लावून केली जाते. हेक्टरी सुमारे २ किलो बियाणे लागते. पेरणी किंवा लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे आणि नंतर जोपर्यंत वांछित आकार तयार होत नाही तोपर्यंत हलक्या जमिनीत दर ८ दिवसांनी सिंचन करावे. काढणी हाताने कोबी देठापासुन जेव्हा तो थोडा अपक्व असतो तेंव्हा कापावे. साठवण थंड आणि आर्द्र हवामानात करावी.

माती

कोबीची लागवड वाणांप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होते पण चांगल्या निचऱ्याच्या वालुकामय जमिनी चांगल्या मानवतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात, जास्त निचऱ्यामुळे वाळूच्या जमिनी जास्त पसंत केल्या जातात. कोबी हा जास्त आम्ल जमिनींना संवेदनशील असल्याने, जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ असावा. कोबीला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य लागतात म्हणुन जास्त सेंद्रीय घटक असलेल्या जमिनीस प्राधान्य दिले जाते.

हवामान

कोबी थंड आणि आर्द्र हवामानात चांगली वाढते. जर जास्त उष्णता मिळाली तर उत्पादन कमी होते आणि किडींचे नियंत्रण करणे जड जाते. वाढीसाठी इष्टतम तापमान १८-२० अंशात आहे. कोबी थंड हवामानास प्रतिकारक आहे आणि पीक नुकसानीविना -३ सेल्सिअस सारख्या कमी तापमानात देखील जगू शकते. कोबी चांगलीच अनुकूलता राखुन आहे आणि पूर्ण वर्षभर अनेक भागात लागवड केली जाते. पाण्याची आवश्यकता प्रति पीक ३८० ते ५०० मिमी पर्यंत असते. वाढीच्या काळात पाण्याची गरज जास्त भासते.

संभाव्य रोग

कोबी

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

कोबी

Brassica oleracea

कोबी

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

कोबी वनस्पती एक क्रूसीफेरस भाजी आहे जी ब्रासीकेसी कुटुंबातील एक सदस्य आहे. कोबीची लागवड त्यांच्या हवामान अनुकूलतेमुळे आणि त्यांच्या उच्च पौष्टिक मूल्यामुळे सर्व ठिकाणी केली जाते. मूळचे युरोपातील हे कोबीचे पीक आता जगभरात लागवड करुन खाल्ले जाते.

मुख्य तथ्ये