आम्हाला याचा उपाय सांगा लवकर ???
फळाला बोगदा पडलाय खूप फळावर असे झाले आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळाला बोगदा पडलाय खूप फळावर असे झाले आहे
त्यामुळे फळ सडत आहे काय करावे
फळावर ठीपक्या सारखे खरबुडी वाटते पण त्या चिरा नाहीये
टोमॅटो ला अळी ना खाऊन घेतले सर उपाय सांगा की आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603601
3 वर्षांपूर्वी
Sanket Shinde Helicoverpa Caterpillar च्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ãshutosh
183
3 वर्षांपूर्वी
coragen mara yacha results khup divas asato jr plot vr kali chi settings houn geli asel tr vapara
Pravin
234
3 वर्षांपूर्वी
Fame + nuvan