लाल आणि पांढरी माशी खुप झाली आहे,पाने आकडून पिवळी होत आहेत.आणि हळू हळू पाने वाळुन जात आहेत.
लाल आणि पांढरी माशी खुप झाली आहे,पाने आकडून पिवळी होत आहेत.आणि हळू हळू पाने वाळुन जात आहेत.कृपया 9623513364 या whastsup वरही कळवू शकता.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यालाल आणि पांढरी माशी खुप झाली आहे,पाने आकडून पिवळी होत आहेत.आणि हळू हळू पाने वाळुन जात आहेत.कृपया 9623513364 या whastsup वरही कळवू शकता.
tomatocha rang badltoahe
पानावर असे डाग आहे,उपाय सांगा प्लॉट 25 दिवसाचा आहे
टॉमटो झाडावरील फळ पूर्णपणे पिवळा रंग होतो,अगदी लहान मोठ्या फळांमध्ये देखील ही समस्या आहे.फळ आतून काळे पडते.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
3 वर्षांपूर्वी
Manoj Early Blight व Whiteflies वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!