टमाटे चे पाने गोळा होत आहे कोणती फवारणी किंवा ड्रिचिंग करावी?
टमाटे चे पाने दिवसेंदिवस गोळा होताय शेंडा बरोब्बर आहे फक्त बाकीची पाने गोळा होताय काय करावे ?
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटमाटे चे पाने दिवसेंदिवस गोळा होताय शेंडा बरोब्बर आहे फक्त बाकीची पाने गोळा होताय काय करावे ?
Navin phule v desa yenesathi kai sodave
control measures sanga
टोमॅटो फळावर काळे टिपके आणि होल सुद्धा आढळून आले काही प्रमाणात पाने जळाली आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Gaurav Dhomse पांढरीमाशी Whiteflies व थंडीमुळे पाने गोळा होत आहेत। सुमिप्रिंट + सिलिक्झॉल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Gopal
0
3 वर्षांपूर्वी
12 61 ani Ashwamedh che recover cha spry kara 1 tipasathi -500gm 12 61 Recover - 250 ml