टोमॅटोवरील  जिवाणुजन्य  डाग आणि ठिपके - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

H

टोमॅटो च्या झाडाची खालील पाने पिवळसर पडुन वाळतात उपाय सांगा

पाने पिवळसर पडुन वाळतात या साठी उपाय सांगा

2वाईट मतप्रदर्शन
V

Haridas Minde Bacterial Spot and Speck of Tomato च्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स च्या ऍजीस चि फवारणी घ्या।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Haridas Minde मला पण हाच प्रॉब्लेम आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rupesh Bhoyar वर उपाय सुचवला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

टोमॅटो करप्यासाठी काय उपाय आहे

1वाईट मतप्रदर्शन
G

खूप करपा आहे आणि पान पण पिवळी पडायला लागलेत काय उपाय सुचवा plzz

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ganesh Dubale Early Blight करप्याच्या नियंत्रणासाठी नेटिवो चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

M45

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा