टोमॅटोवरील खोडकुज - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

K

टमाट्याचे बुडाला असे होत आहे.

टमाट्याचे बुडाला असे होत असून तयामुळे झाडं वाळत आहे .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Kalyan Gitte Stem Rot of Tomato कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल , ब्ल्यू कॉपर बुरशीनाशकाच फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
Y

Roko validamicine Budat dya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

Traykodarma drichnig kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

यावरती जमिनीतून ट्रायकोडर्मा एक लिटर प्रति 200 लिटर पाण्यातून देणे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
O

ब्लुकोपर+स्टे प्टो+चुना खोडावर लावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा