टोमॅटोवरील  जिवाणुजन्य  डाग आणि ठिपके - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

M

पानांवर काळे ठिबके कशाचे आहेत ?

लागवड करून 20 दिवस झाले टोमॅटो पानांवर काळे ठिबके कशाचे आहे उपाय सांगा विनंती

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Manjunath Pomaji Bacterial Spot and Speck of Tomato च्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स च्या ऍजीस चि फवारणी घ्या।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

Redomil gold= 25gm+streptomycin=2gm per pamp favarni karavi

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

टोमॅटो

सर हे अस कशा मुळे होतय मी आजच धानुसान आणि super combi EDTA chelated micronutrient fertilizer मारलय तर पाने spersh होतील का

सर हे पांढऱ्या माशी मुळे होतय का स्पेअस च्या epicition मुळे होतय

टोमॅटो

‌ टमाटा तिरंगा होत आहे यावर कोणते औषध फवारावे कोणते खत सोडावे माहिती सांगावी

टमाट्याचा रंग पिवळा आणि असा होता हे पिवळा तिरंगा होत आहे

टोमॅटो

प्लॉटमधील दहा टक्के झाडे अशी झाली आहेत

झाडांची वाढ होत नाही दहा टक्के झाडांची वाढ होत नाही

टोमॅटो

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा