जिवाणूजन्य  वनस्पती  सुकणे - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

R

व्हायरसचे प्रमाण वाढतोय अन सुकवा पण येतोय काही उपाय सुचवावा

पाने गोळा होताय, झाड सुकुन जात आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rajendra Shelke भुरी, करपा व कोळी वाटत आहे। आमिस्टर टॉप + आबासीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

सुकवा येतोय त्यावर काही उपाय सुचवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rajendra Shelke Bacterial Wilt सुकव्याच्या नियंत्रणासाठी आधी लिक्विड सल्फर चि व तीन दिवसांनी सुडोमोनास + बॅसिल्लास चि आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Hi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा