वरील प्रमाणे झाड सुकत आहे.
शेंड्याकडून सुकत असून खोडातील गाभा सडून झाड तिन ते पाच दिवसात मरत आहे.
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याशेंड्याकडून सुकत असून खोडातील गाभा सडून झाड तिन ते पाच दिवसात मरत आहे.
SSuhas
Pane kontya tari kitaka ne kahli ahe
VViki
टॉमटो झाडावरील फळ पूर्णपणे पिवळा रंग होतो,अगदी लहान मोठ्या फळांमध्ये देखील ही समस्या आहे.फळ आतून काळे पडते.
AAnanta
काय कारण असेल व उपाय काय ?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
Bhaskartopale123 Bacterial Wilt वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!User
0
4 वर्षांपूर्वी
जागेत वापसा आहे का