टोमॅटोवरील  जिवाणुजन्य  डाग आणि ठिपके - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

B

टोमॅटो चे नवीन फुलं जळून जाऊ रायले आहे तर कोणती फवारणी करावी

टोमॅटो चे नवीन फुलं जळून जाऊ रायले आहे तर कोणती फवारणी करावी

11
V

Bhagwan Agivale Bacterial Spot and Speck of Tomato च्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स च्या ऍजीस चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

टोमॅटो

पान खराब. कशा मुळ झाले. आहे

आळाई आहे.काय फवारणी केली पाहिजे

टोमॅटो

माझ्या शेतातील टोमॅटोला कस्तोडिया रेडोमिल गोल्ड व कीटक नाशके इत्यादीचा फवारा करूनही टोमॅटो मरत आहे व टोमॅटोला छिद्रे पडत आहेत

माझ्या शेतातील टोमॅटोला कस्तोडिया रेडोमिल गोल्ड व कीटक नाशके इत्यादीचा फवारा करूनही टोमॅटो मरत आहे व टोमॅटोला छिद्रे पडत आहेत एवढे खरच करूनही काही उपयोग होत नाही बरेच टमाट्याची रोपे मरत आहेत खूप नुकसान होत आहे कृपया उपाय

टोमॅटो

असे का होत आहे टोमँटो आनी उपाय सांगा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा