डाग येत आहेत टॉमेटो वर ....
डाग येत आहेत टॉमेटो वर ....
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याडाग येत आहेत टॉमेटो वर ....
करपा होत असून झाड सुकत आहे
पाने पिवळी पडतात आणि वळत आहे
खालून करापा आहे. काय करावे लागेल ३० तारखेला दिढ महिन्याची झालेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Rahul
0
3 वर्षांपूर्वी
डाग
Omkar
197
3 वर्षांपूर्वी
Utkarsha Venkat Pawar. ह्याच उत्तर द्या सर plz
Anil
109
3 वर्षांपूर्वी
Calcium nitrate + boron jaminitun dhya, conika sprey dhya
Utkarsha
111585
3 वर्षांपूर्वी
Omkar Metkari कॅनकर आहे हेक्साकॅनॉल 5 % आणि झिनेब घटक असलेले 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
Omkar
197
3 वर्षांपूर्वी
Utkarsha कंटाफ ( hexaconozol ) प्रमाण किती
Venkat
603611
3 वर्षांपूर्वी
Omkar Metkari Bacterial Spot and Speck of Tomato च्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स च्या ऍजीस चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
Contaf २ प्रति लिटर पाण्यातून स्प्रे करा आळी दिसत असेल तर सोबत Curacron चा स्प्रे घ्या
Omkar
197
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. स्वरूप chemicals चे product गावा मध्ये कुठेच नाहीत .... दुसरे कोणते तरी औषध सांगा
Venkat
603611
3 वर्षांपूर्वी
Omkar Metkari धानुका कोणिका घ्या
Omkar
197
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Utkarsha हे काय आहे
Venkat
603611
3 वर्षांपूर्वी
Omkar Metkari फळांच्या बुडाला असे होत असेल तर ते Blossom End Rot विकार आहे जे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असते। कॅल्शियम द्या। खालील नियोजन पहा तोडणी 65 वा दिवस कॅल्शियम नायट्रेट 4 किलो + 13:00:452 किलो 70 वा दिवस मॅग्नेशियम सल्फेट 4 किलो + बोरान 400 ग्राम + झिंक 200 ग्राम 75 वा दिवस 00:52:34 4 किलो 80 वा दिवस 13:40:13 4 किलो + 00:00:50 1 किलो 85 वा दिवस पोटॅशियम ह्युमेट800 ग्राम + मायक्रो न्युट्रीएंट (TMX 2) 200 ग्राम
कैलास
11
3 वर्षांपूर्वी
डाग येत आहे टोमॅटो वर
कैलास
11
3 वर्षांपूर्वी
पांढरी अन लाल माखी टोचून जाते
Venkat
603611
3 वर्षांपूर्वी
कैलास पवार फळ माशी असेल तर कामगंध सापळे लावा।
Anna
0
3 वर्षांपूर्वी
टमाटे वर आळी आहे
Venkat
603611
3 वर्षांपूर्वी
Anna Ghodke कोराजेन + नुवान चि फवारणी घ्या व कामगंध सापळे लावा