हेलिकोव्हर्पा सुरवंट - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

काही झाडवर असे फळं दिसत आहे त्या साठी काय करावे

असे कश्यामुळे झाले व काय करावे लागेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संग्राम मारुती वंजारे अळीच्या Helicoverpa Caterpillar नियंत्रणासाठी लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा