कॅल्शियमची कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

फळे खालुन काळे पडत आहे.

पानांवर थोड्या प्रमाणात करपा दिसुन आला

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अंकुश जाधव Blossom End Rot विकार आहे आणि हे Calcium Deficiency मुळे होते। कॅल्शियम द्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

कॅल्शियम नायट्रेट ड्रीप मधुन द्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Chilited calcium-250gm Boron-100gm 200liter water spray

1वाईट मतप्रदर्शन

कॅल्शियम आणि बोराॅन मिक्स घया रिझल्ट मिळेल

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा