बोरॉनची  कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

झाडाचा शेंडा बारीक पड ने पान करंपणे

पान पिवळी पडणे फुले गळणी

2वाईट मतप्रदर्शन
V

नितीन सोनवणे Bacterial Spot and Speck of Tomato Boron Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

नितीन सोनवणे बोरॉन 10 ग्राम  आणि 13:40:13 हे 30 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा