टोमॅटोवरील  जिवाणुजन्य  डाग आणि ठिपके - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

C

नवीन फळावर पांढरे छोटे छोटे डाग दिसतात आहे

पानांवर तसेच फळावर सफेद आणि काळे डाग दिसतात आहे नवीन फुले. फळावर पण प्रादुर्भाव दिसून येतो आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Chetan Bacterial Spot and Speck of Tomato च्या नियंत्रणासाठी धानुका कोणिका किंवा स्वरूप कर्मीकल्स चे ऍजीस वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

धानुका काेणिका फवारणी आहे का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sandeep Rajput हो फवारणी करा

1वाईट मतप्रदर्शन

याच्यावर उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा