पांढरी माशी - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

टोमॅटोच्या पानांच्या वाट्या झाल्या आहे कशाची कमतरता आहे

खालपासून वरपर्यंत पानांच्या वाट्या, थ्रिप्स अजीबात नाही,

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सागर निकम पांढरी माशी Whiteflies वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

पण पांढरी माशी नाहीये,कसली कमतरता असु शकती का

चांगले मतप्रदर्शन1
V

सागर निकम स्ट्रेस असल्यास पण होते। सिलिक्झॉल (सिलिकॉन) चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

सिलीकॉन ड्रिप मधुन दिले होते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा