हेलिकोव्हर्पा सुरवंट - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

अळी जास्त प्रमाणात व कर पा

अळी व करपा मोठया प्रमाणात

4वाईट मतप्रदर्शन
V

संदिप सांगळे Tomato Late Blight Helicoverpa Caterpillar वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

चांगले

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Hii

1वाईट मतप्रदर्शन
S

कर पा अनि गेरवा आला काय करावं

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Santosh Gavande गेरवा हे मॅग्नीशियम कमतरता + सर्कोस्पोर बुरशी + चुनखडीयुक्त जमीन या कॉम्प्लेक्स मुळे सुरुवातीच्या काळात खालचे पान पिवळे पडतात व कालांतराने संपूर्ण झाड पिवळे पडून फळ धारणा खूप कमी होते तसेच पानाच्या पाठीमागे काळी बुरशी विकसित होत आहे। नियंत्रणासाठी चिलेटेड मॅग्नीशियम 1 ग्राम + Z 781.5 ग्राम + ट्रायसायक्लाजॉल1 ग्राम प्रति लिटर ची फवारणी करा। त्या सोबत ड्रीप द्वारे एकरी 5 किलो मॅग्नीशियम सल्फेट सोडा व वरील फवारणी व खत परत एक आठवड्यानी द्या।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा