बुडाचे पाने पिवळी होत आहे
1 महिन्याचे झाड आहे कशामुळे होत आहे कोणते औषध फवारणी करावी ड्रीप मधून काय सोडावे
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या1 महिन्याचे झाड आहे कशामुळे होत आहे कोणते औषध फवारणी करावी ड्रीप मधून काय सोडावे
Futvyasathi fulkali karpayasathi aani 🍅 var kide aale aahet zhad melit
टोमेटो वर काळा टीपका थेट देठापर्यन्त् दिसतोय nativo चा व blue copar+stepo चि फवारणी केली तरी तो जातं नाहीये
Purna jhaad sukla ahey
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
kSachin Nevage नाग अळी Tomato Leaf Miner आणि बॅक्टरीयल करपा Bacterial Spot and Speck of Tomato वाटत आहे। दमण बायो 303 + कोणिका चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sachin 331
4 वर्षांपूर्वी
सर प्रमाण किती वापरायाचे 20 लिटर पाण्यात