सर टमाटो च झाड़ पिवले झाले आहे
सर टमाटो च झाड़ पिवले झाले आहे
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यासर टमाटो च झाड़ पिवले झाले आहे
टोमॅटो पानांच्या शिरा पिवळया पडतआहेत
पाने बारिक, कलर कमि, फुले कमी, यासाठी योग्य उपाय सांगा.
Futvyasathi fulkali karpayasathi aani 🍅 var kide aale aahet zhad melit
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
Vishal Iron Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vishal 19
4 वर्षांपूर्वी
सर तुमचा मोबाइल नंबर द्या
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
Vishal सॉरी साहेब मोबाईल नंबर देण्याची परवानगी नाही
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
सर झिंक कशा साठी वापरतात
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
Vishal झिंक मुळे झाडातील हिरवेपणा वाढतो व प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे होत असते
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
सर मग लोह आणि झिंक मधे फरक काय
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
मी कृषि दुकान दारासोबात बोलोय ते झिंक वापरा
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
Vishal दोन्ही वेगवेगळे आहेत पण फक्त शेंड्याकडील पाने पिवळी पडली तर Iron Deficiency अँड मधले व शेंड्याकडील पाने पिवळी पडली तर Zinc Deficiency असते
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
Macronutan काय आहे मग सर
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
Maltipalx and Rutcharj hye kashavar vapartat
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
Dayaram Wagle Maltipalx and Rutcharj सर हे काय आहे
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
Vishal फेरस, झिंक, मँगॅनीज, मॉलिब्डेनम, बोरान, कॉपर, सिलिकॉन हे मायक्रो न्यूट्रियएन्ट (सूक्ष्म अन्नद्रव्य) आहेत
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
Milage मधे कोण कोनते घटक असतात Dayaram Wagle
Vicky 7488
4 वर्षांपूर्वी
Vishal Spray BASF Librel TMX 2 30gm/15 litre. याने अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल स्प्रे करा.
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
सर टमाटो च्या झडाला तननाशकाचा फटका बसला आहे. सर उपाय सांगा Vicky Mohite
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
सर टमाटो च्या झडाला तननाशकाचा फटका बसला आहे. सर उपाय सांगा Venkat Pawar.
Vishal 19
4 वर्षांपूर्वी
सर कोथंबीर पिवली होते आणि गलुन जाते सर याच्यावर उपाय सांगा? Venkat Pawar.