टोमॅटो मोजाईक व्हायरस (ठिगळ विषाणू) - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

V

टॉमटो फळ गडद पिवळेपणा येतो

टॉमटो झाडावरील फळ पूर्णपणे पिवळा रंग होतो,अगदी लहान मोठ्या फळांमध्ये देखील ही समस्या आहे.फळ आतून काळे पडते.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vikrant Dere Tobacco Mosaic Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Virus Cha problem ahe . Government mhnun tr kahi tikani tomatola bandi gatli ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा