टोमॅटो चे झाड सुकत आहे
कोणते औषध सोडावे लागेल खूप जास्त प्रमाणात आहे
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकोणते औषध सोडावे लागेल खूप जास्त प्रमाणात आहे
फांद्या काळपट दिसत आहेत
Tamatochya zadanvar kontiphavani they ani drip fertilizer konthe sodu
बुडक्याची पाने गोळा होतात आणि शेंड्याची पाने अशी होतात ,असे कशामुळे होत असलं , दर दहा दिवसाला बायो ३०३ , एक्साडॉस, निमतेल घेतले आहे, वातावरण मुळे होते का, कॅल्शिअम बोरान सोडले आहे,२८ दिवसाचा प्लॉट आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
Sachin Nevage White Grub Bacterial Wilt हुमणी, मूळकूज, बुंधाकुज काय आहार ते चेक करून कळवा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sachin 331
4 वर्षांपूर्वी
मूळ चांगले आहे पण जमिनीपाशी खोड खराब होत आहे आणि झाडे सुकत आहे