हिरव्या आळीचा खूप प्रादुर्भाव आहे.प्रतेक फळावर हि आळी आहे.खूप कीटकनाशक वापरली पण फरक नाही।काय करावे लागेल .चांगले कीटकनाशक सांगा..???
प्रत्येक फळाला आणि फांदीला सुद्धा हि आळी पोकरात आहे.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्रत्येक फळाला आणि फांदीला सुद्धा हि आळी पोकरात आहे.
SSanjay
Tamato rop sukat aahe upay sanga
EEknath
पाणा चा आकार बदला आहे
SSandeep
Pana var braun tipke padat ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
Suraj Kadam Helicoverpa Caterpillar अळीच्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Raychand
95
4 वर्षांपूर्वी
डेलिगेट किंवा कोराजेन ची फवारणी करा.