टोमॅटो झाडाची पानं बोकडली आहेत त्यासाठी कोणत्या ओषध वापरावे?
फळांची वाढ होत नाही आणि झाडे मोठी होतं नाहीत
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळांची वाढ होत नाही आणि झाडे मोठी होतं नाहीत
लागवड करून 20 दिवस झाले टोमॅटो पानांवर काळे ठिबके कशाचे आहे उपाय सांगा विनंती
नाग आळी व करपा आहे स्प्रे कोणता घेऊ .दुरी पन फुटली आहे शेंडे करपत आहे औषध सांगा
पाने गोल होतात व फळे किडकी होतं आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
Amol Kuchekar नाग अळी Tomato Leaf Miner पांढरी माशी Whiteflies आणि जास्त तापमानामुळे होत आहे। दमण बायो 303 + सिलिकॉन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!