45 ते 50 दिवस झाले आहे
झाडावर सुकावा आहे पूर्ण झाड
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडावर सुकावा आहे पूर्ण झाड
Nag alicha parinam aushad kont maraych
पानांनचा रंग पिवळा झाला आणि शेंडे करपु लागले
फक्त पाने गोल होत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
संतोष Bacterial Wilt चे नियंत्रण करणे खूप अवघड आहे पण सुडोमोनास आणि बॅसिल्लास चि आळवणी करा व लिक्विड सल्फर चा देखील त्या नंतर वापर करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!संतोष 28
4 वर्षांपूर्वी
पण फरक पडेल का
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
शक्यता कमी आहे दादा
संतोष 28
4 वर्षांपूर्वी
सर रॉको व किटनाशक सोडू का
संतोष 28
4 वर्षांपूर्वी
नाहीतर मीठ पाणी