टोमॅटो आणी वांगी पीक आहे
पांढरी माशी .तुड्तुडे बारीक बारीक किडे जास्त प्रमाणात आहे उपाय सांगा .प्रभावी उपाय सांगा .
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापांढरी माशी .तुड्तुडे बारीक बारीक किडे जास्त प्रमाणात आहे उपाय सांगा .प्रभावी उपाय सांगा .
पानावर सफेद रंगच्या रेषा दिसतात
पानांवर तसेच फळावर सफेद आणि काळे डाग दिसतात आहे नवीन फुले. फळावर पण प्रादुर्भाव दिसून येतो आहे
काय प्रोब्लेम आहे याच्यावर लवकर उपच्यार सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
नामदेव गमे Whiteflies आणि Leafhoppers and Jassids च्या नियंत्रणासाठी अदामा टापूज किंवा GSP च्या SLR 525 चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!