मॅटोतील  फूलोराच्या  देठ कूज - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

टमाटे हे टेठाच्या विरुद्ध बाजूस काळपट झाले आहे आणि त्याच्या आतमध्ये कीड झालेली आहे. काय उपाय करावा.

टमाटे हे टेठाच्या विरुद्ध बाजूस काळपट झाले आहे आणि त्याच्या आतमध्ये कीड झालेली आहे. काय उपाय करावा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

हर्षल माळी याला Blossom End Rot म्हणतात आणि हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असते।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

धन्यवाद वेंकटजी. याला काही उपाय आहे का ? जैविक किंवा घरगुती असेल तर खूपच छान

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

हर्षल माळी कॅल्शियम देणे दुसरा काही पर्याय नाही साहेब

2वाईट मतप्रदर्शन

Thank You so much

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा