पांढरी माशी - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

झाड ससुकल्या सारखी दिसत आहेत

झाड सुकल्या सारखे दिसत आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

प्रशांत सराटे Phosphorus Deficiency आणि पांढरी माशी Whiteflies चा प्रभाव आहे। ड्रीप द्वारे 12:61:00 + ईसाबियन सोडा आणि सुमिप्रिंट + सिलिकॉन चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

१२:६१:० ४kg /एकर drip मधुन सोडा Thrips साठी imidachloprid ७०%wp ८gm +micronutrient टॉनिक २५ml पर पंप स्प्रे करा

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा