Ha rog kshamule hoto upay sanga Please
Tomatocha khalacha bajula dag padat aahe
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याTomatocha khalacha bajula dag padat aahe
पूर्ण प्लॉट मध्ये ठीक ठिकाणी झाड सुकून गेली,शेंड्याला करपा येतोय, आणि सर्व झाडाची खालची पाने पिवळे पडून त्याचवार करपा येतोय
पाने वरच्या बाजूला वळली आहेत
बुडक्यातील पाने कुजली आहेत ,मधली पाने बरील फोटो प्रमाणे पिवळी आणि काळे डाग पडले आहेत ,फुलगळ हि झाली आहे पाऊस सारखा पडत आहे पाऊस उघडला कि कोणती खते आणि औषधे वापरु
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111585
4 वर्षांपूर्वी
Balaji Gyanoba Shinde Calcium कमी झाली की Calcium ची फवारणी करावी
Pawar 11
4 वर्षांपूर्वी
Calcium Boron With Nitrate Drip madhun sodawe
Venkat 603601
4 वर्षांपूर्वी
Balaji Gyanoba Shinde तुमच्या प्लॉट मध्ये करपा Tomato Late Blight नाग अळी Tomato Leaf Miner आणि Blossom End Rot जे की कॅल्शियम च्या कमतरतेमुळे होत असते। आधी करझेट + आबासिन चि व दोन दिवसांनी चिलेटेड कॅल्शियम + बोरान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sonu 141
4 वर्षांपूर्वी
Calcium Chi kamtarta
Sonu 141
4 वर्षांपूर्वी
Pani pn purn ole kara
Nandkishor 116
4 वर्षांपूर्वी
CALSHIUM 5 kg + boran 1 kg drip madhun soda per acare.