टोमॅटोवरील टुटा नागअळी - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

P

Pane gundalali ahe Kay problem ahe

Pane gundalali ahe khas Karun khalchi juni pane60 divasacha plot ahe

1वाईट मतप्रदर्शन
V

Prakash Kokane झाडाचा फोटो काढून पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prakash Kokane पांढरी माशी Whiteflies आणि थंडीमुळे पाने गोळा होत आहेत व नाग अळी Tomato Leaf Miner देखील दिसत आहे।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

Venkat Pawar. लिफ मायनरसाठी deliget दिले आहे 3दिवस झाले आत्ताकोणता स्प्रे घ्यावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prakash Kokane माझ्या मते पाने गोळा होणे थांबविण्यासाठी सुमिप्रिंट + सिलिकॉन चि फवारणी योग्य राहील

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

धन्यवाद सर

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा