पांढरी माशी - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

असा रोग आहे याचा साटी उपाय सांंगा

पांनाचा कलर पिवळा झाला आहे व कोकडा आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Early Blight करपा आणि Whiteflies पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी करझेट + अडमायर चि फवारणी घ्या

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा