काय झाले आहे ?? thrips आहे का?? उपाय सांगा.?? जीवाणु नाशक +बुरशिनाशक सोबत थ्रिप्स साठि कोणती फवारनी करावी???
काय झाले आहे ?? thrips आहे का?? उपाय सांगा.?? जीवाणु नाशक +बुरशिनाशक सोबत थ्रिप्स साठि कोणती फवारनी करावी??? व 45 दिवासाचे झाड़ झाले आहे कोणतेही कीटक दिसत नाही कितकनाशक ची प्रिवेंटिव गरज आहे का?? सोबत संपुर्न प्लाट चा पिक जोडतोय.
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Yash Shewale पांढरी माशी Whiteflies आणि थंडीमुळे पाने गोळा होत आहेत। नियंत्रणासाठी अडमायर + सिलिकॉन ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yash 118
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. sIr seaweed extract + silicon extract chi spray jhala but tarihi he ashe 1...2 plAnt plot madhe distayet .
Yash 118
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Utkarsha sir and mam silicon + seaweed extract +acitamaprid cha spray jhalay tarihi ase ek don plant disat aahet ...Main question ha thrips aahe ka asel tar upay.
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Yash Shewale थ्रोप्स नाहीत पांढरी माशी आहे