टोमॅटोसाठी उपाय सांगा
टोमॅटो वरील प्रमाणेहोत आहेतआणि काही टॉमेटो नlसत आहेत
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटोमॅटो वरील प्रमाणेहोत आहेतआणि काही टॉमेटो नlसत आहेत
टमाटे चे पाने दिवसेंदिवस गोळा होताय शेंडा बरोब्बर आहे फक्त बाकीची पाने गोळा होताय काय करावे ?
पानांचारंग पिवळा पडतोय
टोमॅटो ला फुल आल्यानंतर लगेच गाळून जाते उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603601
4 वर्षांपूर्वी
Pralhad Kumbhar Helicoverpa Caterpillar फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Pralhad
133
4 वर्षांपूर्वी
Tomato वरील फोटो सारखी कुठेतरी होत आहेत। काय उपाय करावा
Babasaheb
175
4 वर्षांपूर्वी
Kalsiym +Bhoran 2.5 kg
Venkat
603601
4 वर्षांपूर्वी
Pralhad Kumbhar हे Blossom End Rot आहे आणि हे Calcium Deficiency मुळे होत असते। कॅल्शियम नायट्रेट + बोरान ची फवारणी घ्या
Shaikh
11
4 वर्षांपूर्वी
डेटाला टोमॅटो नासतात आणी अडी ने टोमॅटो ला पूर्ण छेद पाडले आहे
Shaikh
11
4 वर्षांपूर्वी
Rp
Shaikh
11
4 वर्षांपूर्वी
हे चित्र
Venkat
603601
4 वर्षांपूर्वी
Babasaheb Sonavane करझेट + लार्विन ची फवारणी घ्या
Shaikh
11
4 वर्षांपूर्वी
सर टोमॅटो वर कडे ठिपके पडतात
Pralhad
133
4 वर्षांपूर्वी
Boron aani calcium nitrate che praman kiti
Venkat
603601
4 वर्षांपूर्वी
Pralhad Kumbhar कॅल्शियम नायट्रेट3 ग्राम + बोरान1 ग्राम प्रति लिटर
Samadhan
21
4 वर्षांपूर्वी
बायो किलर +निम तेल+नुआन प्रती पंप 30:30:30मिली फवारा