हेलिकोव्हर्पा सुरवंट - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

S

सर लहान व मोठ्या फळांवर नाग आळी दिसत आहे

फळांना होल दिसताय व फळांवर काल्य रंगाची गान साचलेली दिसते काय फवारणी करु

1वाईट मतप्रदर्शन
V

Helicoverpa Caterpillar च्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान ची फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

लार्विन कोनत्या कंपनी चे आहे लवकर सांगा सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shubhamdatre फोटो पाठविला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Thanks sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

सर प्रमान काय देऊ

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shubhamdatre लार्विन1 ग्राम + नुवान1 मिली प्रति लिटर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Ok sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

फुलांवर काहि परीनाम नाही होणार ना सर

चांगले मतप्रदर्शन1
V

Shubhamdatre नाही काही अडचण नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

यासाठी काय फवारणी करावी लागेल आधी निवान फवारणी केली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

नंदकुमार गुरव Helicoverpa Caterpillar अळीच्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा