लोह कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

Dificiency कोण ती आहे

रंग पिवळा दाखवतंय वाढ होत नाही फुलकळीकमी aahe

2वाईट मतप्रदर्शन
V

राहुल रामचंद्र सूर्यवंशी हे Iron Deficiency वाटत आहे व पांढरी माशी देखील आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

मॅग्नेशी यम व मायक्रो नु ट्रँत

चांगले मतप्रदर्शन1
D

Kiti gaych

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

मॅग्नेशे यम 1एकर 5kg मायक्रो नु ट्रेन्ट 1kg ड्रीप म धून सोडा

1वाईट मतप्रदर्शन
D

फळ नाही लागत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा