टमाटर वर अली पडली आहे फलामधे शिरली आहे
तर 100%रिजल्ट येईल असा औषध सांगा लवकर
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यातर 100%रिजल्ट येईल असा औषध सांगा लवकर
बुडक्यातील पाने कुजली आहेत ,मधली पाने बरील फोटो प्रमाणे पिवळी आणि काळे डाग पडले आहेत ,फुलगळ हि झाली आहे पाऊस सारखा पडत आहे पाऊस उघडला कि कोणती खते आणि औषधे वापरु
टोमॅटो लवकरी येनारा करपा साठी कुटल
Panacha rang pivala padla ahe! Pikache Shende stop zale ahet. Pik sudaravach ahe tyasathi margadarshan kara
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603601
4 वर्षांपूर्वी
रामदास बागुल Helicoverpa Caterpillar अळीच्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Kisan
11
4 वर्षांपूर्वी
Tuta absoluta moth control &worm treatment
Kisan
11
4 वर्षांपूर्वी
Pawar sir टोमॅटो पानांवर मोठया प्रमाणात tuta absoluta worm आहे औषध सांगा
Venkat
603601
4 वर्षांपूर्वी
Kisan Kshirsagar टुटा अळीचे सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या
Kisan
11
4 वर्षांपूर्वी
Larvin+ nuwan वापर केला परंतु कंट्रोल नाही
Nils
215
4 वर्षांपूर्वी
बेराझाईड मारा। Kisan Kshirsagar
Balaji
0
4 वर्षांपूर्वी
टोमॅटो वर बुरशी आली कोणते औषध फवारणी करावी व टोमॅटोच्या फळाची वाढ कोणत्या औषधीने होईल