पांढरी माशी - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

K

पिवळा शेंडा निघत आहेत नवीन त्यासाठी कोणती औषधं घ्यावी

याच्या आधी पानास टाटामाणिक फवारणी केलेली आहेत.. कारण पाने पूर्णपणे गोळा झाली होती..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kedar Handore लक्षण तर बोकड्या Tomato Yellow Leaf Curl Virus सारखे वाटत आहेत। पांढरी माशी Whiteflies कंट्रोल करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा