या पिकावर कोणता आजार आला आहे कोणता फवारा मारू
पाने गोळा होत आहे आणि पिवळीपडतात
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने गोळा होत आहे आणि पिवळीपडतात
टोमॅटो रोग व उपाय काय आहे
पानावर छोटे छोटे काळे व पांढऱ्या रंगाचे पंखाचे किडे आहेत व त्याचे उपचार कसे करायचे सांगा
झाड़ सुकून जात उन वडल्या वर
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Ag.Asst. 5586
4 वर्षांपूर्वी
Nitin Gite हा Leaf Curl in Tomato आहे तरी आपण अधिक माहितीसाठी हिरवी कळ तपासा, तो Whiteflies मुळे पसरत असल्यामुळे आपण त्यांचे नियंत्रण करण्या साठी फिप्रोनील आणि असिटामिप्रिड ची फवारणी करा.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!