पान गोळा होउन झाड सूकु लगले आहेत आणी पान पीवळ पन दीसू राहीले आहे काय मारावे लागले ते सांगा
पान गोळा होउन झाड सुकू लगले आहेत आणी पान पीवळ पन दीसू राहीले आहे काय मारवा लागेल ते सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान गोळा होउन झाड सुकू लगले आहेत आणी पान पीवळ पन दीसू राहीले आहे काय मारवा लागेल ते सांगा
टमाटे पीक आहे उपाय सांगा
करपलेले पानं, पिवळे पानं
काळी पडणे, कोमजून जाणे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
Samadhan Andhale झाड उपटून बघा खाली हुमणी White Grubs आहे का
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Samadhan
28
4 वर्षांपूर्वी
मंन्जे काय अस्त त
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
हुमणी आहे का चेक करा
Samadhan
28
4 वर्षांपूर्वी
ते कस अस्त ते सांगा
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
Samadhan Andhale White Grubs या लिंक वर क्लिक करा तिथे सर्व माहिती व फोटो आहेत
Mangesh
61
4 वर्षांपूर्वी
Ha burshi cha prakar aahet tyasathi biohitche trycodarma he prati 1bgha pramane 1km soada
Samadhan
28
4 वर्षांपूर्वी
ठिक आहे