टोमॅटो फुगवण साठी काय ग्यावे व शेंडा फुटीसाठी काय ग्यावे टोमॅटो चे बुड खालून खराब होत आहे व काळा डाग यायला लागलाय काय फावरायला पाहिजे
शेंडा पिवळा पडणे नागळी.येणे
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याशेंडा पिवळा पडणे नागळी.येणे
खालील पानावर सफेद ठिपके आणि दुसऱ्या बाजूला पिवळसर तपकिरी ठिपके दिसतात
फळांना खरड्या सारखा प्रकार
Hirvya color chi alayi tomato la hol karun tomato khat aahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
5 वर्षांपूर्वी
1. फुगवण साठी गोदरेज डबल चि फवारणी घ्या 2. शेंडा फुटण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट + फेरस ड्रीप मधून सोडा 3. बुड खालून खराब होणे हे Blossom End Rot आहे जे कॅल्शियम च्या कमतरतेमुळे होतो
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sahil
28
5 वर्षांपूर्वी
धन्यवाद