लोह कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

H

नवीन येणारी फुटाव्याचा शेंडा पिवळा निघत आहे कशामुळे व काय उपाय करावा कृपया मार्गदर्शन व्हावे

नवीन फुटाव्याचा शेंद्याची पाने पिवळी निघत आहेत कशामुळे व काय उपाय करावा कृपया मार्गदर्शन व्हावे

1वाईट मतप्रदर्शन
V

Hemant Khare हे Iron Deficiency मुळे होत आहे। फेरस सल्फेट किंवा चिलेटेड फेरस चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
H

Thanks

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा