पांढरी माशी - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

टोमॅटोच्या देट काळपट दिसत आहेत काय प्रोब्लेम आहे

फांद्या काळपट दिसत आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

गोविंदा बोरसे पांढरी माशी Whiteflies चा प्रादुर्भाव झाल्यामुळे चिकट द्रवावर काळी बुरशी येत आहे। पिवळे चिकट सापळे लावा आणि पेगॅसेस चो फवारणी घ्या।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

सर एकरी दोनशे चिकट सापळे आहे पांढरी माशी नाही कहीतरी रोग झाला

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

बोरसे साहेब पांढरी माशी मुळे चिकटा पडलंय असे वाटत आहे। पांढरी माशी नसेल तर मग कसटोडिया ची फवारणी घ्या म्हणजे बुरशीचे बीजाणू नियंत्रित होतील

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

कसटोडिया काय आहे सर?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

हे अदामा कंपनीचा बुरशीनाशक आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

अमिस्टर टाॅप दोन फोवारनी झाले सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

बोरसे जी अजून काही फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

हाच एक प्रोब्लेम आहे सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

हाच एक प्रोब्लेम आहे सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

असे फळावर डंक मारल्या सारख दिसत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

पिवळे पान हे भुरीमुळे आहे। नियंत्रणासाठी आधी 00:00:50 एकरी 4 किलो ड्रीप मधून सोडा व 24 तास नंतर अमिस्टर टॉप1 मिली + पोटॅशियम बायकार्बोनेट2 ग्राम प्रति लिटर ची फवारणी घ्या।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

फळावर डंक मारलेले जे लक्षण आहेत ते Bacterial Speck of Tomato चे आहेत। नियंत्रबसाठी धानुका कोणिका ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

सर कोनिका मध्ये कोनता कंन्टेन आहे सांगु शकता का प्लिज

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Copper oxy chloride + Kasugamycin

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

धन्यवाद साहेब

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा