मॅटोतील  फूलोराच्या  देठ कूज - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

R

हा कोणता रोग आहे हे कशामुळे होत आहे? उपाय सूचवा । पावसाचा परिणाम नहीं

टोमेटो चे फळं काळे पडताहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

राजेंद्र महाले हे Blossom End Rot आहे व हे विकार कॅल्शियम च्या कमतरतेमुळे होतो। कॅल्शियम नायट्रेट चा वापर करा। धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

boron chi kamtarta

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

सर मि हे ड्रिप ने देऊ का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

हो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा