जिवाणूजन्य  वनस्पती  सुकणे - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

K

टॉमेटो झाडावर सुकवा येऊ राहिला आहे

मोठ्या झाडावर सुकवून राहिले

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Hi!! Thanks for visiting Plantix community! It looks Murcha-bacteriana Please check the link to see description of the symptoms and control measures

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

जुलियाना मॅडम ने म्हंटल्या प्रमाणे तुमचा प्लॉट Bacterial Wilt बॅकटिरियल मर ने प्रभावित आहे। नियंत्रणासाठी सुडोमोनस व बॅसिलस चा वापर करा। धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

thanks

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

conikachi favarni ghya.

चांगले मतप्रदर्शन1
a

ब्लूकाँपरचे रोगी झाड प्रती १००मिली. मूळापाशी आळवनी करा व वरतून फवारा घ्या.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

your welcome 😊

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

मुळाशी फवारणी करावी लागेल की झाडावर करवी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
a

पहील्यांदा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
a

१००एमएल रोगग्रस्त झाडांच्या मूळापाशी टाका व पानी द्या नंतर ब्लूकाँपर मूळावरती फवारा न फवारा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

सर सुडोमोनस हे औषध कशा पकारे वापरावे मुळा वरती की झाडावर ती वापरायचा सर यवढे सागा़़़़़

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

कमलाकर जी एक रात्र आधी 40 लिटर पाण्यात 1 लिटर सुडोमोनस + 250 ग्राम काळा गूळ भिजत ठेवा व दुसऱ्या दिवशी ते द्रावण कपड्यातून गाळून नंतर 100 लिटर पाण्यात मिक्स करून आळवणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

thank you Sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा