ऊस पिवळा पडून पांढरा होत आहे
पिवळा पडून पांढरा होत आहे
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवळा पडून पांढरा होत आहे
उस कांडीला किड होत आहे 6 महिने ची लागण आहे
ऊसावर नाकतोडे झाले आहेत काय करावे
ऊस वर ताबूस रंग आहे काय करावे लागेल
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
4 वर्षांपूर्वी
Abhi Patil Grassy Shoot of Sugarcane वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Abhi
13
4 वर्षांपूर्वी
Yachvar upy sanga
निखिल
31
4 वर्षांपूर्वी
कॉल करा सर पुर्ण माहिती दिली जाईल 9604497711 सेंद्रीय औषधाचा वापर करा पुर्ण प्लॉट जागेवर ऐईल
Hemant
0
4 वर्षांपूर्वी
हा केवडा रोग आहे झिंक व फेरस वापरा कमी होतय
Sachin
0
4 वर्षांपूर्वी
15-8-2020 - ला 265 ऊस लावला आहे पण त्याचे डोळे सगळे फुटून आले आहेत सगळ्या ऊसाला कोंम्ब आले आहेत त्यावर उपाय सांगा सर ....