ऊस

Saccharum officinarum

पाणी देणे
जास्त

लागवड
थेट पेरणी

काढणी
300 - 550 दिवस

कामगार
कमी

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5 - 8.5

"तापमान"
32°C - 38°C

खते देणे
जास्त

ऊस

परिचय

ऊस हे नगदी पीक आहे ज्याच्या उत्पादनातुन जगातील ७५% साखर निर्माण होते पण याचा उपयोग जनावरांचा चारा म्हणुन देखील केला जातो. ऊस हे उष्णकटिबंधीय बहुवर्षी गवत आहे जे मूळचे आशियायी आहे. ह्याच्या आडव्या उंच वाढणार्‍या फांद्या जाड कांड्यात किंवा ऊसात बदलतात, ज्यापासुन साखर बनते. ब्राझील आणि भारत हे ऊसाचे जगातील मोठे उत्पादक आहेत.

सल्लागार

काळजी

काळजी

खालची नको असलेली पाचट नियमितपणे काढणे के अत्यंत महत्वाचे आहे कारण फक्त वरची ८-१० पानेच कमाल प्रकाश संश्र्लेषणासाठी गरजेची असतात. लागवडीनंतर १५० दिवसांनी जेव्हा ऊस भरायला सुरवात होते तेव्हा ही पान काढणी दर दोन महिन्या आड करावी. एकदा लागवड केल्यानंतर उसाची काढणी बर्‍याच वेळा करता येते. प्रत्येक काढणीनंतर ऊस नविन कांडे तयार करतो. प्रत्येक काढणीनंतर उत्पादन कमी होते म्हणुन काही काढण्यांनंतर परत लागवड करावी लागते. व्यावसायिक परिस्थितीत, हे दर २-३ काढणीनंतर केले जाते. काढणी हाताने किंवा यंत्राने केली जाते.

माती

ऊसाला कोणत्याही प्रकारची जमिन चालते पण उत्तम निचऱ्याची, खोल, मध्यम जमीन आदर्श असते. ऊसाच्या वाढीसाठी सामू ५-८.५ असावा ज्यातही ६.५ आदर्श आहे.

हवामान

विषुववृत्ताच्या ३६.७ अंश उत्तर अक्षांश आणि ३१.० अंश दक्षिण अक्षांशातील उष्णकटिबंधीय किंवा उपउष्णकटिबंधीय हवामानाशी ऊसाने जुळवुन घेतले आहे. बेण्याला फुटवा येण्यासाठी ३२-३८ अंश तापमान आदर्श असते. एकुण ११०० ते १५०० मि.मी. पाऊस यास आदर्श आहे कारण याला ६-७ महिन्यांसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. जास्त (८०-८५%) आर्द्रता ही उच्च वाढीच्या काळात मिळाल्यास झपाट्याने कांडी लांबण्यास मदत होते.

संभाव्य रोग

ऊस

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

ऊस

Saccharum officinarum

ऊस

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

ऊस हे नगदी पीक आहे ज्याच्या उत्पादनातुन जगातील ७५% साखर निर्माण होते पण याचा उपयोग जनावरांचा चारा म्हणुन देखील केला जातो. ऊस हे उष्णकटिबंधीय बहुवर्षी गवत आहे जे मूळचे आशियायी आहे. ह्याच्या आडव्या उंच वाढणार्‍या फांद्या जाड कांड्यात किंवा ऊसात बदलतात, ज्यापासुन साखर बनते. ब्राझील आणि भारत हे ऊसाचे जगातील मोठे उत्पादक आहेत.

मुख्य तथ्ये