ऊसाच्या पानावरील जिवाणूजन्य करपा - ऊस

ऊस ऊस

R

उसाची पाने टोकापासून करपुन जात आहे.

खोडवा ऊस 4 महिन्याचा झाला आहे, खताचा पहिला डोस दिला आहे. पण उसाची वाढ पाहिजे अशी होत नाही. उसाची पानं शेंड्यापासून करपली आहेत

2वाईट मतप्रदर्शन
S

Rajendra.Darekar1 Please ck if your plant might be infested with Bacterial Leaf Blight of Sugarcane .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Humani asel usacha budkyat

1वाईट मतप्रदर्शन
P

खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे काय पाहा. रोगग्रस्त कोंब मोडून नष्ट करा . कीटनाशकां ची फवारणी द्या व आळ वणी करा....

2वाईट मतप्रदर्शन
V

ऊसाची पाने करपटतात

1वाईट मतप्रदर्शन
R

एकतर आपले रान हालक्या srwarupache असावे. नाहितर रानातील मातीचे परीक्षण करावे

31

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा